Club News
  • No News reported.

MEETING DETAILS

क्रिकेट ने मला काय शिकवले.

 16 September 2019
 Pusalkar Hall,Lajpatrai Hostel, Near Shivaji Hsg.Soc.,Behind ICC, Off senapati Bapat Road, Pune
 sunandan Lele
 
 
 सोमवार दि १६ सप्टेंबर वक्ता - सुप्रसिद्ध क्रीडा पत्रकार सुनंदन लेले. विषय - क्रिकेट ने मला काय शिकवले. आपण सगळे क्रिकेट वेडे भान हरपून मॅच बघतो आपली टीम जिंकल्यावर नाचतो, मात्र, हरली की खचतो. पण खेळ म्हणजे फक्त हार जीत नाही. त्याही पलीकडे असते बरेच काही. मॅच पलीकडच्या खेळाची ओळख करून घेऊया खेळातून काय शिकायचे, ते जाणून घेऊया. नक्की या वाट पाहतो. प्रोग्राम कमिटी
 28
 Birthday celebration Project felicitation
 
 
 Regular
Images  
क्रिकेट ने मला काय शिकवले. क्रिकेट ने मला काय शिकवले.
क्रिकेट ने मला काय शिकवले.