Kargil Vijay Diwas

Meeting Details

Meeting Date 22 Jul 2024
Meeting Time 10:00:00
Location Modern College of Arts, Science & Commerce Auditorium
Meeting Type Regular
Meeting Topic Kargil Vijay Diwas
Meeting Agenda Celebration of Kargil Vijay Diwas
Chief Guest Group Captain Abhijeet Khedkar & Group Captain (Veteran) Nitin Welde
Club Members Present 25
Minutes of Meeting कारगिल विजय दिवस* प्रत्येक भारतीय नागरिकाकरता अभिमानाचा दिवस. रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर आणि मॉडर्न कॉलेज असे आपण दरवर्षी एकत्र जमून ह्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतो. ह्या वर्षी २२जून २०२४ रोजी आपण मॉडर्न कॉलेज मध्ये हा दिवस साजरा केला. कार्यक्रमाची सुरवात प्रेसिडेंट डॉ. भारती डोळे हिच्या मनोगताने झाली. आपल्या भाषणात भारती म्हणाली ' आपल्या सैनिकांनी अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवत विजय मिळवला. तिथे तिरंगा रोवून येऊ किंवा तिरंग्यात लपेटून परत येऊ ह्या जिद्दीने ते लढले. ते भाग्यशाली आहेत. आपल्या प्रत्येकालाच काही देशा करता लढायची संधी मिळत नाही पण स्वच्छता , शिस्त पाळून , आपलं काम सचोटीने करून आणि योग्य वर्तणूक ह्या योगेही आपण देशाची सेवा करू शकतो. हे सर्व आचरणात आणून सरहद्दीवरील सैनिकांना आपण अश्वस्त बनवूया. ज्या आपल्याकरता ते प्राणाची बाजी लावत आहेत तसे आपण बनूया.' Prof Zunjarrao of Modern College addressed the students. Group Captain Abhijeet Khedkar & Group Captain (Veteran) Nitin Welde were felicitated and both addressed the students about Kargil War, bravery of our armed / air forces and how to make career in army. MOC was Rtn Reshma Kulkarni.