01-08-2019 - 01-08-2019

दि. १-८-२०१९ रोजी स्तनपान आठवड्यानिमित्त ( १-८-२०१९ ते ७-८-२०१९) संगमनेरकर हॉस्पिटल, नवी पेठ, मध्ये रो. डॉ. शोभा राव यांनी गरोदर महिलांना मार्गदर्शन केले . यात सुमारे २५ स्त्रिया सहभागी होत्या. .ह्यावेळी प्रेसिडेंट अंजली, सेक्रेटरी अश्विनी, रो. रेश्मा कुलकर्णी, Ann जयश्री नवाथे,Ann भारती डोळे उपस्थित होत्या.

Project Details

Start Date 01-08-2019
End Date 01-08-2019
Project Cost 2000
Rotary Volunteer Hours 24
No of direct Beneficiaries 25
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Maternal and child health