28-08-2019 - 28-08-2019

२८ ऑगस्ट रोजी प्रेसिडेंट अंजली ने सार्थक सेवा संघाच्या श्री. अनिल कुडिया यांना ९ विद्यार्थ्यांची फी आणि गणवेश ह्यासाठी चेक दिला. ह्यासाठी आपल्या क्लब तर्फे खालील लोकांनी मदत केली. १. अंजली गाडगीळ : १००००/- २. अलका अभ्यंकर – ३०००/- 3. माधुरी गोखले – ९५००/-

Project Details

Start Date 28-08-2019
End Date 28-08-2019
Project Cost 38350
Rotary Volunteer Hours 12
No of direct Beneficiaries 42
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area