05-09-2015 - 05-09-2015

पर्यावरणाचे महत्त्व समजून घेणे आणि त्याचा समतोल राखणे भावी पीढ़ी साठी सर्वात महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे नाही का?आज RCPS टीम म ए सो बाल शिक्षण , मयूर कॉलनी येथील जवळ पास १८० विद्यार्थ्यांना घेउन रोटरी हिल वर Tree Plantation साठी गेली होती.त्या सर्व मुलांना रोटे.मकरंद टिल्लू यांनी मार्गदर्शन केले.झाडे लावणे जितके महत्त्वाचे तितकेच आपण लावलेले झाड " जगवणे"हेही सर्वात महत्त्वाचे आहे.या वर्षी पाउस जवळ पास नाहीच.अश्या परिस्थितीत देखिल रोटरी ने गेल्या काही वर्षांत लावलेली झाडे उत्तम प्रकारे वाढत आहेत ती त्यांची आपण योग्य ती काळ जी घेतल्या मुळेच..आज मुलांनी अतिशय उत्साहाने झाडांना पाणी घातले,खड्डे खाणुन काही नवीन झाडे लावली आणि पर्या वरणाच्या सान्निध्ध्यात एक सामजिक उपक्रम राबवण्याचा आनंद घेतला आणि समाधान देखिल मिळवले.शिवाय शाबासकी मिळवलि ती वेगळिच...

Project Details

Start Date 05-09-2015
End Date 05-09-2015
Project Cost 2000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 180
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others