08-02-2016 - 08-02-2016

RCPS कडून आज "जोशी वडे वाले " या पुण्यातील सुप्रसिद्ध वडा-पाव व्यवसायाचे मालक श्री शैलेश जोशी आणि त्यांच्या पत्नी सौ माया जोशी यांचा vocational excellence award देऊन सन्मान करण्यात आला. कॉलेज मधील लेक्चर्स बुडवून चार चाकी गाड्या धुणे,कधी गजरे विकणे,फटाके विकणे,पत्नी च्या माहेरच्या झेरोक्स व्यवसायात मदत, असे छोटे मोठे व्यवसाय करत शेवटी पत्नी च्या आग्रहाखातर वडा पाव चा व्यवसाय सुरु केला.अर्थातच धंदा सुरु करताना आलेल्या अड़ चणि न्ना तोंड देत देत आज पुण्यात स्वत:ची १८ वडा पाव ची दुकाने आहेत हे त्यांनी अभिमानाने सांगितले. हा प्रवास त्यांच्याच भाषेत ऐकताना अतिशय हृद्य , मार्गदर्शन पर आणि सकारात्मक ऊर्जा देणारा वाटला.शैलेश जोशी यांच्या बोलण्यातून त्यांचा प्रमाणिक पणा आणि ढोर शारीरिक मेहनत करण्याची तयारी हे गुण आज व्यवसाय उभा करू इच्छि णार्या तरुण पिढीला नक्कीच उपयोगी ठरतील यात शंका नाही...!!!

Project Details

Start Date 08-02-2016
End Date 08-02-2016
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 2
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others