10-02-2016 - 10-02-2016

पुण्यातील SPACE या शाळेतिल बहु विकलांग मुलांबरोबर आज RCPS ने Orchard Resort ला सहल आयोजित केली होती..वयाची विशी पार केलेली ही मुलं खरं तर आता प्रौढ़ या वयो गटात मोड तात...पण त्यांचा उत्साह, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद " साजरा " करण्याचा त्यांचा निरागस स्वभाव आपल्याला खूप काही शिकवून जातो आणि ह्या मुलांकडून आपणच शिकण्या सारखे खूप काही आहे याची जाणीव होते....या शाळेच्या संस्थापिका आणि त्यांचा सगळा स्टाफ हे एक छान कुटुंब आहे...एकमेकांशिवाय त्यांना करमत नाही...सण समारंभ एकत्र साजरे करतात इतकंच काय एकत्र सिनेमा देखिल बघतात..त्यांचं जगच वेगळ...!!!

Project Details

Start Date 10-02-2016
End Date 10-02-2016
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 65
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution