11-01-2016 - 11-01-2016

क्रिकेट महर्षी दि ब देवधर हे नाव सम्पूर्ण क्रिकेट जगतात प्रसिध्द आहे.दर वर्षी RCPS मध्ये क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करणार्या नवोदित आणि होतकरू मुलाला ह्या अवार्ड ने सन्मानित करण्यात येते.हा खेळाडु त्याच्या आयुष्यात पाहिल्यान्दाच हा मान मिळवतो आणि भारावून जातो.सहाजिकच आणखी प्रयत्न करून या क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवेनच ही इर्ष्या त्याच्या मनात जागृत होते. ह्या वर्षी कोल्हापुर च्या " वैभव पाटील"ने हा मान मिळवलाय. त्याचे गुरु श्री रमेश कदम यांचा ही या वेळी सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला प्रसिद्ध क्रिकेट पटू "सुरेन्द्र भावे"लाभले होते.त्यांचे अतिशय मृदू पण प्रोत्साहनात्मक भाषण खुपच आनंद देऊन गेले.RCPS सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देऊन कार्यक्रमात रंगत आणली आणि समोर बसलेल्या पुरस्कार प्राप्त वैभव पाटिल ला त्यांच्याकडून थोड्याच कालावधीत अनेक प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळाल्या

Project Details

Start Date 11-01-2016
End Date 11-01-2016
Project Cost 8000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 2
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others