15-01-2016 - 15-01-2016

संक्रांती चे निमित्त साधून anns project मध्ये आज काव्य संध्येचा कार्यक्रम झाला.. मीना इनामदार च्या घरी बर्याच उत्साही anns नी एकत्र जमून कविता म्हटल्या...वेग वेगळे विषय घेउन म्हटलेल्या सगळ्याच कविता बहारदार झाल्या आणि जमलेल्या सर्व जणिञ्चि संध्या काळ मस्त पार पडली

Project Details

Start Date 15-01-2016
End Date 15-01-2016
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 25
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others