24-06-2016 - 24-06-2016

RCPS ने भरवलेला " रोटरी कुमार साहित्य मेळावा" म्हणजे RCPS चा मानबिंदू ठरला.. खूप खूप अभिमान वाटावा असे हे प्रोजेक्ट...मोठ्यांचे नसते का कवी संमेलन किंवा साहित्य संमेलन?? लहानांचे हे संमेलन अतिशय निर्मळ, पारदर्शक आणि निखळ होते... अत्यंत उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता देखील झाली.. मुलांनीं मुलांसाठी भरवले ले हे संमेलन होते खरे तर... RCPS ने फक्त पाया रचला, आणि मुलांनी कळस गाठला... त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच... ग्रंथ दिंडी पासून ते स्किट्स, कवी संमेलन, चर्चा, परिसंवाद, सूत्र संचालन सगळी कडे ह्या सर्व छोट्या दोस्तांचा सक्रिय सहभाग होता आणि कमालीचा उत्साह...अध्यक्ष गौरी चे हे स्वप्न साकार झाले असेच म्हणावे लागेल...!

Project Details

Start Date 24-06-2016
End Date 24-06-2016
Project Cost 30000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 360
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others