31-07-2019 - 31-07-2019

मॉडर्न कॉलेज मधील मुलांसाठी वाहतूक सुरक्षा या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. सध्याचे कार चालवताना सीट बेल्ट न लावणे व त्याचे होणारे गंभीर परिणाम, वाहतुकीचे नियम न पाळल्याचे परिणाम, अश्या अनेक विषयांवर सखोल विचार करून अतिशय सुंदर, परिणाम कारक अशी पोस्टर्स मुलांनी तयार केली होती. 70 मुलामुलींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. डॉ मेधा खासगीवाले ने या सर्व चित्राचे परीक्षण करून त्यांना बक्षीसे जाहीर केली.

Project Details

Start Date 31-07-2019
End Date 31-07-2019
Project Cost 7000
Rotary Volunteer Hours 36
No of direct Beneficiaries 70
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution