21-12-2015 - 21-12-2015

RCPS मध्ये दर वर्षी " संयुक्ता दाणी " स्मृती पुरस्कार दिले जातात. आपल्याच सदस्या कै.संयुक्ता ताई दाणी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हा सोहळा पार पडतो.. सुरेल आवाजाच्या आणि अतिशय गोड़ गळा असलेल्या या गायिकेच्या अकाली निधना नंतर त्यांचे पती रोटेरियन वीनूभाऊ दाणी यांनी हे पुरस्कार कला क्षेत्रात परिश्रम घेणार्या होतकरू आणि नवोदित कलाकारांना द्यायचे ठरवले.दर वर्षी डिसेम्बर महिना RCPS साठी संयुक्ता दाणी या मैत्रिणीची आठवण करून देतो या वर्षी हे पुरस्कार बासरी(नामदेव पवार) , पखवाज(शिवम् उभे) , सतार(सौरभ माइणकर) आणि शास्त्रीय संगीत (मीता दांडेकर)या ४ विविध क्षेत्रातील युवा कलाकारांना देण्यात आले.

Project Details

Start Date 21-12-2015
End Date 21-12-2015
Project Cost 15000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 4
Partner Clubs Paud Road
Non Rotary Partners
Project Category Others